33335 research outputs found
Sort by
Book Release Function - S G Barve Centenary Commemoration Volume "Development policy in Maharashtra: Prospects, challenges and options", at the hands of Shri. Manohar Parrikar, Honorable Minister of Defence, Government of India (Video)
पुणे नगर वाचन मंदिराचा वर्धापन दिन
पुणे नगर वाचन मंदिराचा वर्धापन दिन
पुणे: पुणे नगर वाचन मंदिराचा १६७ वा वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या वेळी आदर्श ग्रंथपाल पुरस्कार डॉ. नानाजी शेवाळे (ग्रंथपाल, गोखले अर्थशात्र संस्था, पुणे) यांना, आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार मीना इनामदार यांना आणि संत वाङ्मय ग्रंथ पुरस्कार डॉ. शंकर तलघत्ति यांच्या संतांचे तत्वज्ञान या ग्रंथाला प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. माधव सोमण, कार्यवाह अरविंद रानडे, सहकार्यवाह रवींद्र घारमाळकर, शंकर दामोदरे या वेळी उपस्थित होते
Economic Empowerment of OBCs: A long way to go
The National Backward Classes Finance and Development Corporation (NBCFDC) under the aegis of Ministry of Social Justice and Empowerment was established with the objective of economic development of OBCs in the country by way of supporting income generating activities and training of skills. ..